Surprise Me!

PM Narendra Modi's Brother gets Emotional | पंतप्रधानपदी असणाऱ्या भावाला सल्ला देताना डोळ्यात पाणी

2022-12-05 29 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना त्यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी आज भावनाविवश झालेले दिसले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादेत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. त्याआधी त्यांनी आपली आई हिराबा मोदी यांचीही भेट घेतली.

Buy Now on CodeCanyon